स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या**ऑल इंडिया जमीयतुल कुरैश संघटनेची मागणी
*स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या* *ऑल इंडिया जमीयतुल कुरैश संघटनेची मागणी* प्रतिनिधी शब्बीर जागिरदार जिवती:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कुरेशी बांधवांनी आपला व्यवसाय बंद करून महाराष्ट्र राज्य बंद पुकारला आहे, गौरक्षकाच्या नावावर तथाकथित काही संघटना गाय बैल म्हैस व इतर जनावराचे धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या अडवून त्या व्यापाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्याकडचं माल जप्त करणे असे कारवाया महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे त्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी व्यापाऱ्यांनी, कुरेशी बांधवांनी महाराष्ट्र राज्यात बंद पुकारून निदर्शने, मोर्चे, सभा व निवेदनाच्या माध्यमातून मागण्या करत आहे. तहसीलदार जिवती, मुख्याधिकारी नगरपंचायत जिवती, यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आम्ही खालील व्यापारी आमच्या भागात पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या जनावरांच्या (महेस, रेडा ,शेळी,मेंढी) कत्तलीचे कार्य कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी स्थानिक संस्थेच्या अधिकार प्राप्त क्षेत्रात कायदेशीर स्लॉटर हाऊस सुरू करण्यासाठी परवानगी मागत आहोत. महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग यांचे ...