जिवती शहरात जागतिक मुळनिवासी गौरव दिन**भव्य रॅली व महोत्सव २०२५*

*जिवती शहरात जागतिक मुळनिवासी गौरव दिन*
*भव्य रॅली व महोत्सव २०२५*

मुळनिवासी (आदिवासी) एकता संघर्ष समिती जिवतीच्या वतीने दि. 09 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला  आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्याने भव्य रॅली व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▪️कार्यक्रमाचे अध्यक्ष➖
 भिमराव पाटील मडावी
माजी सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर
 ▪️कार्यक्रमाचे उद्घाटक➖
  गजानन स्व. गोदरु पा.जुमनाके
माजी नगराध्यक्ष तथा अध्यक्ष गुणवंत आदिवासी शिक्षण संस्था जिवती 
▪️प्रमुख मार्गदर्शक➖
सुधाकर कन्नाके, जिल्हाध्यक्ष गोंडीयन सामाजिक सहायता संस्था चंद्रपूर 

◾ भव्य रॅली (बाबुराव शेडमाके चौक-डॉ. बाबासाहेब आंबेडकर- शिवाजी महाराज/संत सेवालाल महाराज- बिरसा मुंडा/श्यामादादा कोलाम चौक)
◾ गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार 
◾ गाव पाटलांचा मोरपंख पिवळा दुपट्टा ने सत्कार 
◾ समाज प्रबोधन कार्यक्रम 
◾ आदिवासी नृत्य सांस्कृतिक महोत्सव 
◾ आदिवासी समस्या बाबत तहसीलदारांना निवेदन 
◾ मोठ्या उत्साहाने समाज बांधवांची उपस्थिती

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
या कार्यक्रमाला यशस्वी होण्याकरता प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोलाची मदत केली व समाजबांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत 
 मनपूर्वक आभार!
 धन्यवाद!
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आयोजक:-
मूळनिवासी एकता संघर्ष समिती जिवती

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्लाॅटर हाऊस कसाईखाना सुरू करण्याची परवानगी द्या**ऑल इंडिया जमीयतुल कुरैश संघटनेची मागणी

तालुकास्तरीय बुद्धीबळ व कुस्ती स्पर्धेत इन्फंट कॉन्व्हेंटची झळाळती कामगिरी : १२ जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड.